Get rid of Jealous Friends : जेलस मित्रांपासून दूर राहण्यासाठी वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स
Reading Time: 5 minutesया मत्सरामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांचा राग येऊ लागतो आणि तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. मत्सर तुम्हाला तुमच्या कुवती बाहेरच्या गोष्टी विकत घेण्यास प्रवृत्त करते. मत्सरामुळे तुम्ही कर्ज काढून कार किंवा फर्निचर घेता जे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा भार वाढवते.