e voting: इलेक्टॉनिक मतदान का आणि कशासाठी?

Reading Time: 3 minutes आता सेबीने सर्वच कंपन्यांना इ वोटिंग सुविधा देण्यास सांगितले आहे. हे मतदान पारंपरिक मतदानाची पूर्तता वेगळ्या पद्धतीने करेल. त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होईल.  यात ठराविक कालावधीत भागधारक कोणत्याही वेळी मतदान करू शकेल.