Tax Transparency: फास्ट टॅग आणि ‘एआयएस’ – करांतील पारदर्शकतेचा पुढील टप्पा का आहे? 

Reading Time: 4 minutes तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांमध्ये व कर रचनेमध्ये जी पारदर्शकता येते आहे (Tax Transparency), त्याचा सुरवातीला अनेकांना त्रास होतो आहे, असे दिसते आहे. पण हा बदल व्यवहार सोपे सुटसुटीत, आर्थिक विषमता कमी करण्यास आणि देशासाठी चांगले आहे, हे समजून घेतले की पारदर्शी आर्थिक व्यवहार आपल्यालाही आवडू लागतील. कारण हा प्रवास आता अपरिहार्य असा आहे.