BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

Reading Time: 3 minutes गुंतवणुकीचे फंडे माहिती असणाऱ्या लोकांच्या तोंडातून माझे शेयर्स पडले, याचं मार्केट खाली आहे, NSE पेक्षा BSE चांगलं अशा काही गप्पा आपण ऐकल्या असतील. पण या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचं धाडस सहसा होत नाही. याचं कारण म्हणजे अपुरी माहिती. मुळात ‘फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक मार्केट’ हा विषयच किचकट आणि निरस वाटतो. आकड्यांच्या या दुनियेत घाबरून जाऊ नका. भारतातील स्टॉक मार्केट, BSE, NSE या सगळ्यांबद्दल थोडीशी माहिती आणि रस घेऊन केलेली गुंतवणूक या मुळे तुमचे ज्ञान तर वाढतेच बरोबर आर्थिक लाभ निश्चित होतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांची दारे आजच उघडा.  

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.