कोरोनाव्हायरस आणि करिअर

Reading Time: 3 minutes कोरोना या जागतिक महामारीमुळे सर्वच देशांत लॉकडाऊन पाळले जात आहे. आयात-निर्यात, उत्पादन क्षेत्र, व्यापार या सगळ्याच क्षेत्रांवर याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही सर्वात मोठी जागतिक मंदी असू शकते. नुकतेच कॉलेज संपवून बाहेर पडणारे युवक /युवती असो किंवा नव्याने नोकरीला लागलेला तरुण वर्ग असो सगळ्यांना “करिअर” नावाच्या मोठ्या चिंतेने ग्रासलं आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाव्हायरस आणि करिअर याबद्दल माहिती घेऊया.