गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

Reading Time: 3 minutes वॉरन बफे यांच्या मते, गुंतवणुकीचे फायदे आज नाही भविष्यात दिसून येतात, म्हणून वेळीच गुंतवणुकीची सुरुवात केल्याने ठराविक आर्थिक शिस्त लागते. भविष्याचं नियोजन करता येतं. सर्व लोक समान पर्यायांचा विचार करीत नाहीत. प्रत्येकाचे विचार, गुंतवणुकीची कारणे आणि उद्दिष्ट्ये वेगळी असतात.  आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत.