Gratuity: ग्रॅज्युइटी बद्दल सारे काही 

Reading Time: 3 minutes निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेमध्ये पीएफ सोबतच अजून एका गोष्टीचा उल्लेख असतो तो म्हणजे ग्रॅज्युइटी (Gratuity). आजच्या लेखात आपण नोकरदारांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या अशा ग्रॅज्युइटी या विषयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.