Silver investment: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी

Reading Time: 3 minutesचांदीमध्ये गुंतवणूक (Silver investment) ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित आहे. दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. त्यात होणारी भाववाढ किंवा घटही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर आहे त्यामुळे त्यातून परतावाही कदाचित अधिक मिळू शकतो.

Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?

Reading Time: 2 minutesचांदीमधील गुंतवणूक (Silver investment) ही  संकल्पना अनेकांनासाठी अपरिचित असेल. दागिन्यांच्या बाजारात सोन्या खालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंमध्ये होते. सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने बनवले जातात तरीही गुंतवणूकदार आणि विशेषतः स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. त्याचप्रमाणे जगभरातील बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचा साठा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच सोन्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.