Foreign Investment -परकीय गुंतवणूक म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आयात व्यवहार प्रामुख्याने डॉलर या चलनात होतात. त्यामुळे आपल्या चालू  खात्यात तूट येते त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून डॉलर्स मिळवावे लागतात. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज, अन्य देशातून कर्ज किंवा मदत, परदेशी वित्तसंस्थाना भांडवल बाजारात व्यवहार करण्याची परवानगी इत्यादी. याशिवाय थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI) दोन अन्य प्रकारात केली जाते