Niyo Bank: तुम्हाला निओ बँका या संकल्पनेबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 4 minutes यापूर्वी आपण फिनटेक उद्योगांची माहिती करून घेतली आहे. यातील फिनटेक हा शब्द Finance  व Technology  या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.  निओ बँका हे वेगळ्या प्रकारचे सेवा देणारे स्टार्टअप असून त्यांनी जगभरात बँकिंग उद्योगात खळबळ माजवली आहे.