Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार

Reading Time: 3 minutes फ्रिक ट्रेड (Freak Trade) शब्द वेगळाच वाटत असेल ना? अर्थव्यवस्थेत काही नवनवीन शब्दाचा उदय होत असतो मग ते शब्द चागलेच रुळतात. त्याचा कसा आणि कधी शिरकाव झाला ते कळत नाही.