Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?

Reading Time: 3 minutes  या क्षेत्रावर रिजर्व बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवून या क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवणे आणि तो वाढवणे हे रिजर्व बँकेचे एक पालकसंस्था म्हणून कर्तव्य आहे. यात असलेल्या अनियमितता एकदम उद्भवत नाहीत त्या हळूहळू वाढून नियंत्रणाबाहेर (Banking Finance Sector ) जातात.

बजाज फायनान्स- मंदीमधली संधी

Reading Time: 3 minutes भारतीयांची क्रयशक्ती कमी आहे, पण लोकसंख्येचा बोनस घेतला तर त्यात प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता ओळखणारे मंदीच्या वातावरणात चांगला व्यवसाय करत आहेत. सर्वसामान्यांना सोबत घेतल्यास आजच्या आर्थिक वातावरणात मोठा बदल होऊ शकतो. ती क्षमता आपण एक समाज म्हणून कधी ओळखणार आहोत?