Budget App: यावर्षीचा अर्थसंकल्प वाचा मोबाईलवर!

Reading Time: 2 minutes तंत्रज्ञानाच्या युगातलं सरकारचं एक नवीन पाऊल म्हणजे बजेट ॲप (Budget App)! होय, यावर्षी प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्पाप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे.