Browsing Tag
भांडवली नफा -तोटा
2 posts
भांडवली नफा/ तोटा व त्यावरील कर
Reading Time: 4 minutesकाही अपवाद वगळून बहुतेक सर्व चल- अचल अशी कोणतीही भांडवली मालमत्ता (शेअर्स, युनिट्स, कर्जरोखे, दागिने, मशिनरी, व्यापार चिन्ह, घर, दुकान, जमीन) विकल्याने त्यामुळे नफा किंवा तोटा होतो. मालमत्तेचा प्रकार आणि धारण करण्याचा कालावधी, यावरून हा नफा तोटा अल्पमुदतीचा आहे की दिर्घमुदतीचा ते ठरवण्यात येते. यासाठी आयकर कायद्यात विविध तरतुदी असून काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्यातील काही तरतुदींचा आपण विचार करूयात, ज्यामुळे आपली करदेयता निश्चित होईल आणि येत्या काही दिवसात आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी किंवा पुढील वर्षासाठी याचा उपयोग होईल.