माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: जाणून घ्या नवीन नियम व अटी

Reading Time: 3 minutes दि. १ एप्रिल २०१६ रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या योजनेमध्ये काही स्वागतार्ह बदल करण्यात आले असून,  ‘माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१’ नुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर मुलींना याचा लाभ होणार आहे. आजच्या लेखात आपण या योजनेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, इ. बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत.