VPF: निवृत्तीची चिंता कशाला, व्हीपीएफ आहे ना मदतीला !
Reading Time: 2 minutesव्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (व्हीपीएफ -VPF) म्हणजेच ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ, एनपीएफ या पर्यायांमागे काहीसा झाकोळला गेलेला हा पर्याय तुम्हाला पीपीएफ पेक्षाही जास्त लाभदायक ठरू शकतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.