२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था

Reading Time: 3 minutes२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि संसदीय कामकाज नियमावलीनुसार यात महत्वपूर्ण तरतुदी करता येत नाहीत. लोकनियुक्त सरकारवर तसे कायदेशीर बंधन नसल्याने अनेक गट सक्रिय होऊन त्यांनी, त्यांना अपेक्षित बदलांची मागणी केली. अशा मागण्या सतत पुढे येत असताना, त्या मान्य करायच्या की संसदीय परंपरेचे जतन करायचे? हा सरकारपुढील प्रश्न होता. शेवटी परंपरांना छेद देऊन अनेक महत्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात सुचवण्यात आल्या आहेत, त्यातील काही महत्वाच्या तरतुदींचा आपण विचार करूयात.

अर्थसंकल्प – ‘युबीआय’ च्या गरजेवर प्रथमच शिक्कामोर्तब भाग १

Reading Time: 3 minutesसाठीच्या वरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना  त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता सन्मान म्हणून ‘यूबीआय’ देण्याचा प्रस्ताव अर्थक्रांतीने दिला होता. मात्र तूर्तास शेतकरी आणि असंघटित मजूर यांना मदत करणे, सरकारला अधिक महत्वाचे वाटले, हे समजण्यासारखे आहे. पण भविष्यात, ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांना पेन्शन मिळते, ते वगळता) कोणत्याही भेदभावाशिवाय सन्मान म्हणून मानधन देणे, या प्रस्तावाचा विचार सरकारला करावाच लागेल.

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ७ महत्वाचे बदल

Reading Time: 3 minutesकाल हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या अनेक  महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच संपूर्ण अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर त्यांनी म्हटलेल्या ‘Thank you Taxpayers’ या शब्दांनी करदात्यांची मने जिंकली आणि “अखेर करदात्यांचे व पर्यायाने करप्रणालीचे महत्व जाणून घेणारे अर्थमंत्री भारतास लाभले”, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले.

बजेट २०१९ : तुम्हाला माहिती असायलाच हवे असे काही

Reading Time: 2 minutesसध्या सगळीकडे केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे “बजेट”ची चर्चा आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला नक्कीच माहिती हवेत.