अर्थसंकल्प २०२१: सात प्रश्नांच्या उत्तरांसाठी घालावा लागेल नवा चष्मा !

Reading Time: 5 minutes अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाच्या मुद्द्यांचे सखोल परीक्षण – भारत नावाच्या १३६ कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…  

Budget 2021 Analysis : केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण 

Reading Time: 3 minutes या अर्थसंकल्पानंतर 22 वर्षानंतर प्रथमच एका दिवसात शेअरबाजारात 5% वाढ झाली. यातील बारीकसारीक तपशील लवकरच हाती येतील आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ आपली मते मांडतील. अंधभक्त व अंधविरोधक सर्वच माध्यमातून आपापल्या बाजू लढवतील.