Financial Crisis: आर्थिक संकटात मदतीला येणाऱ्या या ६ गोष्टींचा विचार नक्की करा

Reading Time: 3 minutes कोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया. 

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutes आर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

आर्थिक आणीबाणीची शक्यता अजिबात नाही…

Reading Time: 3 minutes कोरोना साथीमुळे जगात आणि भारतात जी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आणि देशात आर्थिक आणीबाणी लावली जाण्याची शक्यता आहे का? या प्रश्नाचे आजचे तार्किक उत्तर “अशी शक्यता अजिबात नाही”, असेच आहे. कारण आर्थिक आणीबाणी लावण्यासाठी जी स्थिती निर्माण व्हावी लागते, त्या स्थितीची कोणतीही लक्षणे अजून देशात दिसत नाहीत.