Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?

Reading Time: 3 minutes सोन्याच्या दरामध्ये कधीही अचानक मोठा बदल  होत नाही. या अमूल्य अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण दुकानांमध्ये जाऊन ‘फिजिकल गोल्ड’ विकत घेऊ शकतो, म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून देखील आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल आपण या लेखामध्ये मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

अक्षय्य तृतीया आणि सुवर्ण गुंतवणूक

Reading Time: 3 minutes सुवर्ण खरेदी आपल्या संस्कृतीचा / परंपरेचा भाग आहेच शिवाय सोने व सोन्याचे दागिने हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. हौशीला मोल नसते.परंतु जर आपली हौस आपल्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनू शकत असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यासाठी गरज आहे ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची.सोनं खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा आधुनिक पर्यायांचा विचार केल्यास, तुमची हौस आणि गुंतवणुकीचं कठीण गणित तुम्ही सहज सोडवू शकाल.