Gold v/s Diamond: हिरे की सोने? गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

Reading Time: 3 minutes हिरे विरुद्ध सोने (Gold v/s Diamond) यांची गुंतवणुकीच्या दृष्टीने तुलना करायची म्हटलं तर विविध गोष्टी विचारात घ्यावं लागतील. ‘स्मार्ट गुंतवणूकदार’ सोने व हिरे फक्त दागिने करण्यासाठीच वापरत नाहीत