Budget 2020 : २०२० च्या अर्थसंकल्पामधील काही महत्वपूर्ण घोषणा

Reading Time: 2 minutesआज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या दरम्यान बोलताना, “करदात्यांसाठी चार्टर हा आता कायद्याचा भाग असेल, यापुढे करदात्यांचा कोणत्याही प्रकारे छळ होणार नाही”, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesभारत हा विकसनशील देश असला तरी नक्कीच प्रगतीपथावर आहे यात शंकाच नाही. अलिकडच्या काळात स्वत:च असं काहीतरी चालू कराव यासाठी तरूण वर्गामध्ये चढाओढ असते. अर्थातच ९ ते ७ च्या नोकरीच्या फंद्यात अडकण्यापेक्षा स्वत: स्टार्टअपचा विचार करत असतील, तर निश्चित चांगली गोष्ट आहे. सुरूवातीला आपण ‘स्टार्टअप’ म्हणजे काय ते जाणून घेऊ. मागच्या भागात आपण स्टार्ट अप फंडिंग आणि त्याच्या ३ पर्यायांची माहिती घेतली या भागात आपण उर्वरित ३ फंडिंग पर्यायांची माहिती घेऊया.