Health Insurance Renewal: आरोग्य विमा नुतनीकरण करताना लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

Reading Time: 2 minutes कोरोना महामारीने प्रत्येकालाच आरोग्य विम्याचे महत्व पटवून दिले आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर, इतर कोणत्याही कारणामुळे आजारपण आल्यास औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जाऊ शकतो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.