Passwords: हे ३० पासवर्ड्स चुकूनही वापरू नका
Reading Time: 3 minutesअनेक बँकिंग वेबसाईट ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलायला सांगतात. अनेकजण पासवर्ड बदलताना जुन्या पासवर्डच्या अक्षरांमध्ये बदल करून व त्यात काही आकडे लिहून तोच पासवर्ड पुन्हा वापरतात. हा पासवर्ड बदलण्याचा अगदी चुकीचा मार्ग आहे. याने काही फारसा फरक पडत नाही फक्त पासवर्ड बदलला जातो व पूर्वीचा पासवर्ड अगदीच कमी लांबीचा असेल तर ‘लॉग इन’ पेजवर पासवर्ड वीक (Weak) ऐवजी स्ट्रॉंग (Strong) दिसतं एवढंच.