MG George Muthoot: मुथूट ग्रुपचे सर्वेसर्वा एम.जी. जॉर्ज मुथूट काळाच्या पडद्याआड

Reading Time: 2 minutes मुथूट कुटुंब मूळचे दक्षिण-मध्य केरळमधील पट्टानमथिट्टा जिल्ह्यातील कोझेनचेरी येथील असून, मुथूट ग्रुप कंपनीचे मुख्यालय कोची येथे आहे. परंतु कंपनीच्या शाखा दक्षिणेपासून उत्तरेच्या जम्मू-काश्मीर पर्यंत सर्वत्र पसरलेल्या आहेत. वर्षानुवर्ष मुथूट फायनान्स कंपनीची ओळख बनलेल्या लाल-पांढऱ्या रंगाचा सोने तारण कर्जाचा बोर्ड माहिती नसणारं क्वचितच कोणी असेल.