आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minute सध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

काय आहे ‘आरबीआय’चे पतधोरण?

Reading Time: 3 minutes रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार १  जून २०१९ पासून RTGS ची वेळ रोज दीड तास वाढवण्यात आली आहे. याचा फायदा सर्व बँकांच्या ग्राहकांना होईल. ATM मशीन आहे परंतू त्यात ग्राहकांना देण्यासाठी पैसेच नाहीत, असे दिवसातील तीन तासापेक्षा अधिक काळ आढळून आल्यास संबंधित बँकेस दंड लावण्यात येईल, असा इशारा सर्व बँकांना देण्यात आला आहे.

आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक

Reading Time: 4 minutes एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) म्हणजे तात्पुरती भरणा सेवा या तीन महत्वाच्या सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात. या तीन सेवांबद्दल व त्याच्या वापराबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे पैसे हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे  पैसे हस्तांतरित करण्याची प्रमाणित वेळ असते. पण आयएमपीएसने पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर त्याला वेळेची मर्यादा नसते.

नेट बँकिंग – अर्थात बँक आपल्या दारी

Reading Time: 3 minutes आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसभरात कित्येक कारणांनी आर्थिक व्यवहार करत असतो. पैशाला विनिमयाचं एकमेव…