फाल्गुनी नायर (Falguni Nayar): आयुष्याच्या उत्तरार्धात व्यवसाय सुरु करून यशाच्या शिखरावर पोचवणारी खरी नायिका 

Reading Time: 3 minutes फाल्गुनी नायर (Falguni Nayar) हे नाव आज श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये घेतले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची महत्वकांक्षा असते तेव्हा कोणतीही गोष्ट त्याला स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही, हे सिद्ध करून दाखविले आहे नायका ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी.