P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !

Reading Time: 4 minutes मग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

Reading Time: 3 minutes कोविड -१९ (कोरोना व्हायरस) च्या प्रसारामुळे आणि त्याच्या प्रभावांसह जगातील सर्वच बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसत आहे. अद्याप संक्रमणाच्या वेगाने, संक्रमित देशांमध्ये आणि त्या संक्रमणांच्या तीव्रतेशी संबंधित बाजारपेठांवर परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आढळत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (फेडकडून) अर्ध्या टक्क्याच्या व्याजदर कपती बरोबरच इटालियन सरकारने जाहीर केलेल्या घोषित टाळेबंदीमुळे भांडवली बाजारांना आश्चर्यचकित केले.

शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.