आपले आधार कार्ड सक्रिय आहे का?
Reading Time: 3 minutesकेंद्र सरकारने आजपर्यंत ८१ लाख आधार कार्ड निष्क्रिय केले असल्याची घोषणा राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री पीपी चौधरी यांनी केली. तथापि, ‘यूआयडीएआय’च्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे आधार निष्क्रियतेचा वर्षानुसार, राज्यवार आणि तर्कवार डेटा उपलब्ध नाही. या आधार निष्क्रिय प्रक्रियेत तुमचंही आधार निष्क्रिय होऊ शकतं! आधार निष्क्रिय का होते? ते कसे तपासावे? तुमचं आधार कार्ड निष्क्रिय झालंय का? ते पुन्हा सक्रीय करता येते का? ते कसे करावे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळतील.