Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?
Reading Time: 5 minutesब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सीच्या मार्गात असलेला सगळ्यात मोठा अडथळा अर्थात डबल स्पेंड प्रॉब्लेम नेमका कसा सोडवते. पण डबल स्पेंड प्रॉब्लेम हा क्रिप्टोकरन्सीच्या समोरचा सगळ्यात मोठा अडथळा असला तरी एकमात्र अडथळा नव्हता. डिजिटल माध्यमातून चलन वितरीत कसे करायचे, हे ब्लॉकचेन ने सोडवलं पण क्रिप्टोकरन्सी प्रत्यक्षात उतरवण्यामागे दुसरा मोठा प्रॉब्लेम होता. तो म्हणजे या चलनाचे निर्माण कसे करायचे?