मोबाईल हरवल्यास काय कराल?

Reading Time: 3 minutesआज मोबाईल सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार तरुणांमध्ये मोबाईल हरवण्याची भीती सर्वात जास्त असते. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या घटनेचा अनुभव घेतलेला असतोच. त्यामुळे आता तुमचा स्मार्टफोन हरवलाच तर त्वरित हे करा: