रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय?
Reading Time: 3 minutes ‘गृहकर्ज’ म्हणजे काय? हे सर्वांना माहिती आहेच. गृहकर्ज घेताना पैसे ‘कर्ज’ म्हणून घेऊन त्यातून घर घेतले जाते, तर रिव्हर्स मोर्गेजमध्ये स्वतःच्या मालकीचे राहते घर, बँकेकडे ‘तारण’ म्हणून ठेऊन कर्ज घेतले जाते. हे कर्ज आपल्या जरुरीप्रमाणे एकरकमी / मासिक, त्रैमासिक, वार्षिक हप्त्याने किंवा दोन्ही प्रकारे मिळू शकते.