Reading Time: < 1 minute

निर्देशांकांची कलनिर्धारण पातळी ही ३१,६००/९,८०० आहे. एखाद्या संक्षिप्त घसरणीनंतर निर्देशांक पुन्हा ३२,५००/१०,००० ते १०,१५० च्या स्तराला गवसणी घालायचा प्रयत्न करेल. यात कदाचित हलकासा नवीन उच्चांक, दुहेरी उच्चांक (डबल टॉप) अथवा उतरत्या भाजणीतला उच्चांक (लोअर टॉप) मारून निर्देशांकात घसरण सुरू झाली की, उच्चांक प्रस्थापित केल्याची खुणगाठ बांधावी व त्यानंतर ही घसरण तीव्र स्वरूपाची असून सेन्सेक्सवर  १,५०० गुणांची व निफ्टीवर ५०० गुणांची म्हणजे ३०,७००/९,४५० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो. निर्देशांकात ३०,७००/९,४५० वरून सुधारणा होऊन (पूल बॅक) निर्देशांक ३२,०००/९,८५०  ते ९,९०० पर्यंत जाईल व नंतर तीव्र स्वरूपाच्या घसरणीत निर्देशांक २८,४०० ते २९,३००/८,८०० ते ९,००० पर्यंत येऊ शकतो. येणाऱ्या दिवसात निव्वळ पशाच्या जोरावर कृत्रिमरित्या निर्देशांकाचा आलेख चढता ठेवावा. जो पुढे फार मोठय़ा विनाशास कारणीभूत ठरतो.

समभागाचा बाजार भाव हा २०० (२११), १०० (२३२), ५० (२४२), २० (२४४) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आहे.  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅन्ड) २३० ते २६० आहे. रु. २६० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरच उद्दिष्ट रु. २७५ आहे. दुसरे उद्दिष्ट ३००, ३२५ व दीर्घकालीन उद्दिष्ट रु. ४०० असेल या दीर्घकालीन गुंतवणूकीला रु. २१० चा स्टॉप लॉस ठेवावा.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…