Browsing Category
जीवनगाणे
81 posts
Quit Smoking and Drinking : धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन ठरते आर्थिक स्थितीला हानीकारक
Reading Time: 2 minutes या सर्व गोष्टींचा विचार करता धूम्रपान व मद्यपानाचे असणारे व्यसन सोडून यासाठी लागणाऱ्या खर्चाची भविष्यासाठी बचत होऊ शकते. किंवा हेच पैसे चांगले व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून आर्थिक उत्पन्न देखील वाढवता येऊ शकते.
Work Management: कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?
Reading Time: 2 minutes कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा योग्य वापर होऊन उरलेला वेळ मनाप्रमाणे घालवता येतो.
Lifestyle: तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
Reading Time: 4 minutes सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ एक खरेदीदार अशी उरली आहे. त्यामुळेच विविध क्लृप्ती वापरून, जाहिरातींचा मारा करून, किंवा आभासी कल्पना मनात भरवून विविध गोष्टी, किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त केलं जातं. त्याचा नकळत होणार परिणाम म्हणजे हळूहळू महागडी होत जाणारी आपली जीवनशैली.
सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय
Reading Time: 3 minutes काही वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियाचे अस्तित्व आहे पण आत्ता या काही वर्षातच याची इतकी सवय होऊ लागली आहे की या सवयीचं आपल्याला व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे अगदी मानसिक अस्वास्थ्यातदेखील होऊ लागलं आहे, असं का? कारण आधी सोशल मीडिया जास्त करून फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच वापरता येत होता किंवा अगदी मोबाईल किंवा टॅब्लेटवर जरी म्हणलं तरी ते सर्वांनाच परवडण्यासारखं नव्हतं पण आजची परिस्थिती बदलली आहे.