शेअर बाजार: दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनचे महत्व

Reading Time: 2 minutes मुहूर्त ट्रेडिंग मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत…

Advance Technology: या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली

Reading Time: 2 minutes सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने (Advance Technology) जगभरातील जवळपास सर्वच क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे . कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या तंत्रज्ञानामुळे उद्योजकांपुढील सुरुवातीचे अ़डथळे कमी झाले आहेत. ते स्टार्टअपना उद्योगाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि वातावरण उभारण्याची चिंता त्यांना करावी लागत नाही. कदाचित यामुळेच, फॉर्च्युन बिझनेस इनसाइट्स स्टडीनुसार, एआय मार्केटची वाढ ३३.२ टक्क्यांच्या CAGR वरहोण्याची शक्यता आहे.

Capital Market Investment: भांडवली बाजारात गुंतवणूक कधी कराल?

Reading Time: 2 minutes भांडवली बाजारात गुंतवणुकीस (Capital Market Investment) सुरुवात करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ कोणती, याविषयीच्या सल्ल्यांचा भडिमार इंटरनेटवर असतो. पहिल्यांदा गुंतवणूक करणारा असो किंवा पहिल्या पिढीतील उद्योजक असो, प्रत्येकासाठी भांडवली बाजार वेगळा असतो. दूरदृष्टीचे उद्योजक नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, प्लॅटफॉर्म विकसित करू शकतात आणि गुंतवणूक संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांचा लाभ घेऊ शकतात.  

Startup: मंदीतही स्टार्टअप्सनी शोधली संधी

Reading Time: 2 minutes कोरोना महामारीने वर्तमानातील स्टार्टअप्स (Startup) आणि फिनटेक (FinTech) क्षेत्राला कशा प्रकारे यशाचा मार्ग दाखवला. भर साथीच्या महामारीच्या लाटेतही स्टार्टअप्सनी नव-नवीन प्रयोग करणे थांबवले नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंगात एक संधी दडलेली असते. भारतातील स्टार्टअप्सनी या संधीचे सोने केले. त्यांनी या महामारीचे रुपांतर संधीत केले. 

Lump sum Investment vs SIP: एकरकमी गुंतवणूक की एसआयपी, उत्तम पर्याय कोणता?

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात एकरकमी गुंतवणूक की एसआयपी याबद्दल साशंकता असते. भारतीय युवा वर्ग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) पसंती देत आहे, तर नोकरीत बऱ्यापैकी  स्थिरस्थावर झालेले म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करत आहेत.

Portfolio Management: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

Financial year 2020-21: गेल्या वर्षाने दिली आर्थिक नियोजनाची महत्त्वाची शिकवण

Reading Time: 2 minutes Financial year 2020-21 २०२० हे वर्ष कसे बदलले व सगळी समीकरणे कशी…

Budget 2021: अर्थसंकल्पाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Reading Time: 3 minutes अर्थसंकल्प २०२१ (Budget 2021) मध्ये आर्थिक सुधारणा व विकासास चालना देण्यासाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु वैयक्तिक आर्थिक बाबींमध्ये खास करून गुंतवणूक, कर आकारणी आणि वापर (खरेदी/विक्री) या तीन गोष्टींवर यामधील तरतुदींचा काय परिणाम होणार आहे? या प्रश्नाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतुदींचा आपल्या खिशावर काय परिणाम होणार आहे याचा घेतलेला आढावा. 

Digital Broker: डिजिटल ब्रोकर निवडण्याची ५ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutes भारतातील डिजिटल स्वीकाराचा थेट परिणाम एक्सचेंज इंडस्ट्रीवरही झाला आहे. डिजिटल भारतात ‘डिजिटल ब्रोकर (Digital Broker)’ ही संकल्पनाही रुजू लागली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या बेंचमार्क निर्देशांकांनी जवळपास ५०% पेक्षा जास्त परतावे मागील ४ वर्षात दिले. तुमचीही शेअर बाजाराच्या दुनियेत आपलं नशीब आजमावायची इच्छा असेल, तर डिजिटल ब्रोकर तुमच्या मदतीला तत्पर आहेत.