Reading Time: < 1 minute
चालू आर्थिक वर्षाचे शेवटचा महिना ही संपल्यातच जमा आहे. आयकर विवरण पत्र दाखल करायची वेळ आली आहे. अशात आपण किती गुंतवणूक केली, किती कर वाचवला आणि किती भरणार आहोत ह्या सगळ्याची स्पष्ट आकडेमोड समोर दिसते. अशा वेळी कर-वजावटी मिळवून देणाऱ्या सगळ्याच पर्यायांची आठवण होते. ढोबळ माहिती सगळ्याचीच असते पण नक्की कशात आणि किती गुंतवणूक करावी ह्याबाबत मात्र मोठा गोंधळ मनात उडतो. ऐकीव माहितीवरून असे निर्णय घेणे योग्य नाही. परस्पर तुलना करून आपल्यासाठी सध्या कोणत्या पर्यायात किती गुंतवणूक करणे योग्य आहे हे पडताळून पाहिले पाहिजे.
शीर्षक |
व्याजदर* |
ठेवीचा अनिवार्य कालावधी |
जोखिम |
नॅशनल पेन्शन स्कीम
|
८% ते १०% (अपेक्षित)
|
निवृत्तीपर्यंत अनिवार्य
|
शेअर-बाजाराशी संबंधित जोखिम
|
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम
|
१२% ते १५% (अपेक्षित)
|
३ वर्षे
|
शेअर-बाजाराशी संबंधित जोखिम
|
लोक भविष्य निधी (पी.पी.एफ)
|
८.१% (निश्चित)
|
१५ वर्षे
|
जोखिम नाही
|
मुदत ठेव(फ्किस्ड डिपॉझिट)
|
७% ते ९% (निश्चित)
|
५ वर्षे
|
जोखिम नाही
|
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
|
८.६% (निश्चित)
|
५ वर्षे
|
शेअर-बाजाराशी संबंधित जोखिम
|
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
|
७.९% (निश्चित)
|
५ वर्षे
|
जोखिम नाही
|
सुकन्या समृद्धी खाते
|
८.६%(निश्चित)
|
१८ वर्षे
|
जोखिम नाही
|
*गुंतवणूक करताना व्याजदर पुन्हा तपासून घ्यावेत.
३१ मार्चच्या आधी कर वाचवायचे ७ पर्याय
८० सी अंतर्गत गुंतवणुकीचे पर्याय
(चित्र सौजन्य- https://goo.gl/TvDsFW )
Share this article on :