रिच डॅड पुअर डॅड – श्रीमंतीचा प्रवास 

‘रिच डॅड पुअर डॅड’ मधून मी समजून घेतलेल्या तसेच आत्मसात केलेल्या गोष्टी - माणसानं  स्वावलंबी असावं. जे इतरांच्या नजरेतून सुटत ते पाहणं. ‘‘Kiss - keep It Simple Stupid.’’  कोणतंही काम अवघड न समजता सोप्या रितीने पूर्णत्वास कसं नेता येईल हे…

इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

लहानपणी ज्या गोष्टींविषयी मला प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता होती, अशा गोष्टींपैकी एक असलेला लॅपटॉप काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमधून मी विकत घेतला. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली. ऑफिसमधील जवळच्या व्यक्तींना 'स्विट्स' देत…