नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा
Reading Time: < 1 minuteनववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा.
आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!