Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?

Reading Time: 3 minutesश्रीमंतीची व्याख्या (Definition of Rich) ही संकल्पना संभ्रमात पडणारी आहे. याचसंदर्भात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका पोस्टचा अनुवाद. मूळ इंग्रजीत असलेल्या या पोस्टचा मला उमजलेला आशय आहे अनुवाद नाही त्यामुळे तो तसाच्यातसा नाही. यात काही त्रुटी राहिली असल्यास यात माझी आकलनशक्ती कमी आहे.

Stock Settlement Cycle: सेबीचे (कदाचित) घुमजाव

Reading Time: 3 minutesसेबीने सेटलमेंट सायकलसंदर्भातील (Settlement Cycle) घेतलेला निर्णय बदलण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विचार करून घेतलेले महत्त्वाचे निर्णय तितक्याच तातडीने मागे घेण्यात सेबीची ख्याती आहे. यामुळे नियामक म्हणून निर्णय घेण्यात आपण कमकुवत पडत असल्याचा संदेश जातो याचे भान त्यांना नसावे. अनेक महत्त्वाचे निर्णय लगेच मागे घेतल्याने आपलीच प्रतिमा आपण मलिन करीत आहोत. 

Company Act: कंपनी कायदा आणि स्वतंत्र महिला संचालक 

Reading Time: 3 minutesप्रत्येक कर्तृत्ववान पुरूषामागे एका तरी स्त्रीचे योगदान असते असे म्हणतात, याच चालीवर प्रत्येक चांगल्या कंपनीच्या संचालक मंडळावर किमान दोन महिला व्यावसायिक संचालक असतात असं म्हटलं तर? थांबा! एवढंच वाक्य लक्षात ठेवा. 

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesविवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

New bank locker rules: लॉकर्स संदर्भांत रिझर्व बँकेची नवी नियमावली

Reading Time: 4 minutesबँकेच्या लॉकर सुविधेसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत (New bank locker rules). सर्वोच्च न्यायालयाने या वर्षीच्या सुरुवातीला 19 फेब्रुवारी 2021 रोजी एक महत्वपूर्ण निवाडा दिला त्याचबरोबर लॉकर्स व्यवस्थापनाबाबत सध्याची नियमावली अपूर्ण आणि गोंधळात भर टाकणारी असल्याचे निरीक्षक नोंदवले. 

India VIX: भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक

Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण भारतीय शेअरबाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच इंडिया विआयएक्स (India VIX) या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. निर्देशांक म्हटलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला ताबडतोब आठवतात. हे निर्देशांक म्हणजे  त्यात समावेश असलेल्या शेअर्सच्या बाबतीत दोन कालखंडात त्याच्या बाजारभावाच्या पातळीतील बदल मोजण्याचे साधन होय.

e voting: इलेक्टॉनिक मतदान का आणि कशासाठी?

Reading Time: 3 minutesआता सेबीने सर्वच कंपन्यांना इ वोटिंग सुविधा देण्यास सांगितले आहे. हे मतदान पारंपरिक मतदानाची पूर्तता वेगळ्या पद्धतीने करेल. त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होईल.  यात ठराविक कालावधीत भागधारक कोणत्याही वेळी मतदान करू शकेल. 

Mock Trading & Stock Simulator: मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर

Reading Time: 3 minutesएखाद्या शनिवारी तुम्ही सहज बिझनेस चॅनल लावता किंवा आपले ब्रोकरकडील ॲप उघडून पाहता तेव्हा तुम्हाला बाजार चालू असल्यासारखे दिसते, काय बरं आहे आज? आज तर लक्ष्मीपूजन नाही मग आज मार्केट चालू कसे, म्हणून तुम्ही आश्चर्यचकित होता. अधिक माहिती मिळवल्यावर तुम्हाला समजते की आज मॉक ट्रेडींग आहे. 

IEPF: गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण

Reading Time: 3 minutesसरकारने गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाची (Investor Education and Protection Fund Authority -IEPF) स्थापना केली आहे. कंपनी कायदा, 2013, कलम 124(5) अनुसार काही विविध कारणांमुळे न दिलेला किंवा भागधारकांने मागणी न केल्याने कंपनीकडे शिल्लक असलेला लाभांश आईपीएफकडे 7 वर्षांनी वर्ग करावा लागतो. याच कायद्याच्या परिशिष्ठ 124(6) नुसार जर कंपनीकडे समभाग पडून असतील तर ते याच प्राधिकरणाकडे वर्ग होतील. यापूर्वी असाच एक फंड होता त्यात वर्ग झालेले पैसे मिळवणे जवळपास अशक्य होते  परंतू यातील विवाद आणि वारस निश्चितीच्या कायदेशीर तक्रारी पूर्ण होण्यास लागणारा विलंब याचा विचार करून या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.

Niyo Bank: तुम्हाला निओ बँका या संकल्पनेबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 4 minutesयापूर्वी आपण फिनटेक उद्योगांची माहिती करून घेतली आहे. यातील फिनटेक हा शब्द Finance  व Technology  या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.  निओ बँका हे वेगळ्या प्रकारचे सेवा देणारे स्टार्टअप असून त्यांनी जगभरात बँकिंग उद्योगात खळबळ माजवली आहे.