विक्रीकर विभागातर्फे सेटलमेंटची संधी

Reading Time: 3 minutes केंद्र शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुने वाद, विवाद मिटविण्यासाठी आयकर व सेवाकरात योजना आणली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने ७ एप्रिल २०१६ रोजी विक्रीकर विभागात येणारे सर्व कर कायदे व त्याच्याशी निगडीत विषयांवरील जुने वाद, विवाद व तंटे मिटविण्यासाठी स्वतंत्र बिल आणले आहे. या कायद्याचे नाव राज्य शासनाने ‘महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ अरिअर्स इन डिस्प्युट अ‍ॅक्ट २०१६’ असे ठेवले आहे. याचा अर्थ शासन सर्व जुन्या थकीत लवादांना निकाली लावण्याच्या व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे वर्षानुवर्षे चालणारे वाद व विवाद कमी होतील व शासनाला महसूलही मिळेल व लवादांचा वरील होणारा शासनाचा खर्चही कमी होईल. परंतु करदाते या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना किती प्रतिसाद देतील हे पाहू या!

१ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होणाऱ्या जीएसटीतील महत्त्वपूर्ण सुधारणा

Reading Time: 2 minutes नुकतेच अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये जीएसटीच्या तरतुदींचा जास्त संदर्भ नव्हता. परंतु जीएसटीच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी आधीच प्रस्ताव केलेला होता आणि त्यातील बऱ्याच तरतुदी १ फेब्रुवारी पासून लागू होणार होत्या. खूप करदात्यांना त्याबद्दल माहिती नाही, तर आज आपण त्याबद्दल चर्चा करूया.

जीएसटीच्या नियमांत १ जानेवारीपासून झालेले बदल

Reading Time: 3 minutes ३१ डिसेंबरलाही काही अधिसूचना जारी झाल्या. त्यानूसार जीएसटीच्या नियमामध्ये, दरामध्ये १ जानेवारी २०१९ पासून बदल करण्यात आले. जीएसटीमधील काही समस्यांसंबंधी स्पष्टीकरणही देण्यात आले.

जीएसटीआर-९-ए चे वार्षिक रिटर्न ३१ डिसेंबरपूर्वी भरणे अनिवार्य

Reading Time: 2 minutes जीएसटीआर-९ए हा फॉर्म फक्त कंपोझिशन करदात्याद्वारे दाखल केला जाईल. जीएसटीआर ९ ए हा फॉर्म पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करावा लागेल. उदा. जर करदात्याला आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटीआर-९ए दाखल करायचा असेल, तर त्याची देय तारीख ३१ डिसेंबर, २०१८ असेल.

ऑक्टोबर महिन्यातही करदात्यांची आयटीसीसाठी धावपळ

Reading Time: 2 minutes उशिरा दिलेला न्याय हा करदात्यावर अन्याय आहे, हे शासनाला कळायला पाहिजे. जीएसटीला १ वर्ष होऊन गेले. शासनानेदेखील खूप अधिसूचना काढल्या. आत्तापर्यंत शासनातर्फे व करदात्यांकडूनही रिटर्नमध्ये खूप चुका झाल्या आहेत.  या सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचे रिटर्न्स ही शेवटची संधी आहे. त्यातच सरकारने १८ तारखेला एक प्रेस रिलीजसुद्धा जारी केली. त्यामुळे जुलै २०१७ ते मार्च २०१८ मधील कोणत्याही बिलाचे क्रेडिट राहिले असेल, तर ते २० आॅक्टोबरपूर्वीच घ्यावे लागेल. खूप बोंबाबोंब झाल्यानंतर कुंभकर्णी झोपमोड झाल्यावर शासनाने २१ आॅक्टोबरला २० आॅक्टोबरची तारीख वाढवून २५ आॅक्टोबर केली. रुग्ण मेल्यानंतर उपचार करून काय फायदा? अशीच गत करदात्याची झाली आहे. चूक नसताना करदात्यांची सध्या खूप मारपीट होत आहे. आडमुठ्या जीएसटीच्या अंमलबजावणीत जीएसटी नेटवर्क वेळेवर जाम होते. त्याचा प्रचंड त्रास कर सल्लागारांना होत आहे. या गोंधळापायी त्यांचे जीवनच तणावपूर्ण आणि कटकटीचे झाले आहे.

जीएसटी व प्राप्तीकरमधील टीडीएस संकल्पनेतील मुलभूत फरक

Reading Time: 2 minutes अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, नवरात्रौत्सव येत आहे. यात दांडिया (गरबा) खेळला जातो दोन व्यक्तींमध्ये…

जीएसटी वार्षिक रिटर्नची विघ्ने दूर करा

Reading Time: 2 minutes अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे…

‘टॅक्स फ्रेंडली’ करदात्यांसाठी जीएसटीत महत्त्वाच्या सुधारणा

Reading Time: 2 minutes अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नुकतेच सरकारने जीएसटीसंबंधी काही सुचनापत्रे जारी केले…

सप्टेंबरपर्यंत जी.एस.टी.च्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Reading Time: 2 minutes अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीचे पहिलेच वर्ष असल्यामुळे करदाते जीएसटीच्या तरतुदींशी…

जीएसटीमुळे आयकर ऑडिट रिपोर्टचे स्वातंत्र्य संपले

Reading Time: 2 minutes अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा केला जातो.…