समभाग संलग्न बचत योजना (ELSS) की युनिट संलग्न विमा योजना (ULIP)?

Reading Time: 2 minutesआयकर अधिनियम 80/C नुसार करबचतीच्या ज्या अनेक योजना आहेत त्यांपैकी निश्चित हमी नसलेल्या परंतू जास्त परतावा देऊ शकणाऱ्या अशा योजनांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ELSS) आणि युनिट संलग्न विमा योजना (ULIP) यांचा समावेश होतो. या दोन्ही योजनांत काही साम्य आणि फरक आहे?

म्युचूअल फंड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार

Reading Time: 3 minutesम्युच्यअल फंड्स म्हणजे नक्की काय ? बऱ्याचदा आपल्याला गाडी चालवता येत असते,…

एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन्स- ईसॉप(Employees stock option plans)

Reading Time: 2 minutes‘ईसॉप’ हे आपल्याला माहीत असलेल्या प्रचलित शेअर, निर्देशांक, कमोडिटी आणि करन्सी यांच्या…

शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)

Reading Time: 3 minutesशेअर पुनर्खरेदीच्या (buybacks/ repurchases) अनेक बातम्या आपण वाचतो अलीकडेच “एल अँड टी” या कंपनीने त्यांचे शेअर  ₹ १५००/ शेअर या भावाने खरेदी करण्याचे जाहीर केल्याचे आपण वाचले असेलच. या पार्श्वभूमीवर शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते, याची माहिती करून घेऊयात.

म्युचुअलफंड युनिट नवीन वर्गीकरण आणि करदेयता

Reading Time: 2 minutesभांडवलबाजार नियंत्रक सेबीच्या आदेशानुसार, गुंतवणूकदारांच्या सोईसाठी म्युचुअलफंडांच्या विविध ओपन एंडेड योजनांचे, 5…

पेनी स्टॉकची माहिती

Reading Time: 2 minutesदर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव (Market Value) असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी…

एफ अँड ओ उलाढाल मोजणी आणि करदेयता

Reading Time: 3 minutesसमभाग (Share), निर्देशांक(Index), वस्तू (Commodity), चलन (Currency) यातील वायद्यांचे करार (Derivetive) हे…

बोनस शेअर्स आणि करदेयता

Reading Time: 2 minutesबोनस शेअर्स म्हणजे कंपनीने त्यांच्या भागधारकांना दिलेली विनामूल्य भेट.यासाठी अट एवढीच की…

गोल्ड ई.टी.एफ.

Reading Time: 2 minutesसोन्यातील गुंतवणूक यावर यापूर्वीच्या लेखात विविध पर्याय त्यातील फायदे तोटे यांचा विचार…

म्युचुअलफंड युनिट आणि करदेयता

Reading Time: 2 minutesम्युचुअलफंड युनिट हे आपल्या मालमत्तेचा भाग असून त्याची विक्री अथवा विमोचनातून अल्प…