Reading Time: < 1 minute
Interest Rate Cut
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut! नव्या आर्थिक वर्षात जवळपास सर्व बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यामध्ये पीपीएफ व्याजदर 46 वर्षांतला सर्वात निच्चांकी व्याजदर आहे.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आणि तापमानाच्या तडाख्याने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता घसरलेल्या व्याजदराचा झटका बसला आहे.
- सुरक्षित गुंतवणूक व करबचतीचे पर्याय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जवळपास सर्व बचत योजनांच्या व्याजदरामध्ये कपात करण्यात आली असून सर्वांच्या लाडक्या पीपीएफ योजनेचा गेल्या 46 वर्षातला सर्वात निचांकी व्याजदर ठरला आहे.
- यापूर्वी 1974 मध्ये पीपीएफचा व्याजदर 7 टक्क्यांच्या खाली आला आहे.
- गेल्या वर्षभरात बचत योजनांच्या व्याजदरांत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), सिनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम (SCSS), किसान विकास पत्र (KVP), मुदत ठेव (FD), इ योजनांच्या व्याजदरातही लक्षणीय घट झाली आहे.
नवीन सुधारित व्याजदर –
पुढे दिलेल्या इमेजमध्ये प्रत्येक योजनेनुसार व्याजदर नमूद करण्यात आलेला आहे. यावरून व्याजदरात झालेल्या कपातीचा गुंतवणुकीवर किती आणि कसा परिणाम होणार आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: New Interest Rate Marathi, New Interest Rate in Marathi, New Interest Rate Marathi Mahiti
Share this article on :