You cannot copy content of this page

आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)

आणीबाणी हा शब्द वाचल्यावर तुम्हाला कदाचित १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीची आठवण होईल. तुमच्यापैकी बरेच वाचक तेव्हा कदाचित जन्मलेलेही नसतील. आपली मूळ अडचण अशी आहे की बऱ्याच वेळा आपण स्वतःशी निगडित गोष्टींचे वाचन सोडून भलत्याच गोष्टींबाबत प्रचंड…

आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०१८ :

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून आर्थिक सर्वेक्षण जाहीरविकासदर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाजप्राथमिक विश्लेषणानुसार जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या…

चांगल्या क्रेडिट स्कोअरचे फायदे

कर्जदायी संस्था कर्ज देताना एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतात, ती म्हणजे अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता. कर्ज मान्य केल्यावर त्याची पूर्ण परतफेड होणार आहे का, आणि ती ठराविक वेळेत होणार आहे का ह्या दोन प्रश्नांची खात्रीशीर…

सिबिल (CIBIL) म्हणजे काय ?

सिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि कंपनीच्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते. सिबिलकडे आपला आर्थिक लेखाजोखा असतो. आपले क्रेडिट कार्ड्स, कर्ज, कर्जाची…

‘सचेत’: स्वत:ची फसवणूक करणाऱ्यांनो सावधान!

कष्ट करून पैसे कमावले तर कशाबशा प्राथमिक गरजा भागतात, मग इतर खर्च आले तर नेमके काय करायचे, भविष्यात एकरकमी पैसे लागले तर ते कोठून आणायचे, अशा आर्थिक चिंतेत निम्माअधिक समाज पडला आहे. त्यामुळे त्याला पैसे डबल होतील, सोने डबल होईल, १५ टक्के…

बँकिंगचे फायदे

गेल्या २५ वर्षांत जग फार वेगाने बदलते आहे. १९९१ साली भारताने आपली बाजारपेठ जगाला खुली केली. त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. याचा अर्थ असा की आधी आपल्या देशातील बऱ्यावाईट घटनांचा आपल्या जीवनावर परिणाम होत होता, आता तो जागतिक घटनांचा परिणाम होऊ…

शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

एक वर्षा-दीड वर्षामागील गोष्ट, "साहेबा, दुपारी आहेस का रे ऑफिसांत?  चक्कर टाकुन जावी म्हणतो---" वडिलांचे स्नेही श्री. गोखले काकांचा फोन वाजला. आवाजावरुन बहुधा काही तरी गडबड आहे असे वाटल्याने मी "हो, हो नक्की आहे.सहजच येताय ना?  की काही…

‘समृद्धी’ तर संपत्तीच्याच वाटेने येईल..

सरकारने केलेली नोटाबंदीची चर्चा काही थांबण्यास तयार नाही. पैशांचे आपल्या आणि देशाच्या आयुष्यात किती महत्व आहे, हे या चर्चेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पण या चर्चेत गैरसमज अधिक आणि खरी माहिती कमी अशी स्थिती आहे. आर्थिक स्वातंत्र्य…

कर्ज घेताना लक्षात ठेवायच्या ५ गोष्टी

कर्ज घेणं किंवा मिळणं म्हणजे फक्त पैसे नसून ती एक आर्थिक, सामाजिक, व त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कर्ज हे योग्य कारणांसाठी घेतले गेले पाहिजे. पण सबळ कारणांनीही कर्ज घेतले तरी त्या संस्थेबद्दल, आणि सुविधेबद्दल सखोल माहिती…

गृहकर्जासाठीचे आवश्यक दस्तऐवज

गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात. साधारणतः “कर्जाची प्रक्रिया फार गुंतागुतीची आहे, आपल्याला…