Browsing Tag

अर्थव्यवस्था

करूया भारतीय क्षमतांचा जागर…!

एक देश आणि समाज म्हणून आपण कोठे कमी पडतो, याचा विचार केलाच पाहिजे, पण सततच्या आत्मवंचनेमुळे हा देश आणि समाज किती वाईट आहे, हेच आपण आपल्या भारतीय मनावर बिंबवत आहोत का? आपण आपला देश आणि समाजात असेलल्या प्रचंड क्षमतांचा विचार करून, त्यातून…
Read More...

ग्राहकोपयोगी मालाच्या किमतीचे गौडबंगाल

भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न १२६४०८ रुपये आहे. म्हणजे आपले सकल वार्षिक उत्पन्न १६६ लाख कोटी होते. यावरून भारताच्या अवाढव्य अर्थव्यस्थेची आणि प्रचंड खरेदीमुल्याची कल्पना येऊ शकते. परंतु, भारताच्या अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा घटक म्हणजे…
Read More...

अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चवथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ही रक्कम आहे १० हजार कोटी रुपये. आणि ती तब्बल पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एका दिवसांत जमा होणार आहे. आधारची बँक खात्याशी झालेली जोडणी आणि डिजिटल क्रांतीमुळे…
Read More...

आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!

जीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे. पण…
Read More...

भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)

विशिष्ट मर्यादेबाहेर अनुत्पादक मालमत्ता वाढल्यास बँक आणि पर्यायाने बँकेचे ठेवीदार अडचणीत येतात. सर्व बँकांची शिखर बँक म्हणून  त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय रिझर्व बँकेने एखादी मालमत्ता अनुत्पादित कधी होते आणि त्यासाठी कोणत्या…
Read More...

अर्थसंकल्पाचा (बजेटचा) इतिहास

बजेट किंवा अर्थसंकल्प ही मूळ संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे. 
Read More...

बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो.…
Read More...

शेतीच्या वाढीसाठी अर्थसंकल्पातील विशिष्ट तरतूदी

१ तास ४४ मिनिटे चाललेल्या साल २०१८तील अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेती आणि शेतीविषयक मुद्द्यांचा २५ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून असे लक्षात येते की, हा अर्थसंकल्प शेतीस केंद्रस्थानी मानून आखण्यात आला होता. त्यातीलच एक भाग म्हणून या…
Read More...