सेकंड हॅन्ड कार खरेदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या !

Reading Time: 3 minutes सध्याच्या धकाधकीच्या जगात जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. प्रवासासाठी लागणारी साधने आता आधुनिक…

एशियन पेंट्स – भारतीय मल्टी नॅशनल कंपनी !

Reading Time: 3 minutes १९४२ च्या दुसऱ्या महायुद्धात भारतात पेन्ट्सची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली होती.…

Worst Money Habits : तरुण वयात आर्थिक नियोजनाकडे ‘द्या’ लक्ष

Reading Time: 3 minutes Worst Money Habits  तरुण वयात आर्थिक नियोजनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही.…

Share Market : शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात गुंतवणूक करणे (Invest in Share Market) एकाच वेळी रोमांचकही आणि…

Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.

Reading Time: 3 minutes नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार  ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: 

[Podcast] Five Hour Rule: एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!

Reading Time: < 1 minute Five Hour Rule: एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!    …

Highways: महामार्ग आणि मोटारी – अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी 

Reading Time: 3 minutes रस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक, हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?

Investment Rules: गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाचे नियम

Reading Time: 3 minutes योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. सुयोग्य गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. अर्थात केवळ त्यांच्यावर अवलंबून गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवणं शक्य नाही. गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की  मिळू शकते. 

Share Trading: माझे शेअर्स कधी विकू?

Reading Time: 4 minutes शेअर्स खरेदी करणं तुलनेने सोपे आहे पण नेमके कधी विकायचे, या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. हा एक चक्रव्यूह आहे. याचा भेद कसा करावा हा अनुभवी लोकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा याकडे एक खेळ यादृष्टीने पाहावे आणि विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.

Digitization: देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत? 

Reading Time: 4 minutes भारतातील डिजिटलायझेशनचा (Digitization) गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंकाकुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत, असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.