क्रेडिट कार्ड घेताय? जाणून घ्या महत्वाच्या 5 टिप्स!

Reading Time: 2 minutes क्रेडिट कार्ड घेत असताना ते कशासाठी घेत आहोत, हे सर्वात आधी माहित…

Credit Card : मोठ्या खरेदी साठी EMI चा पर्याय निवडताना या गोष्टी माहित करून घ्या !!

Reading Time: 2 minutes आजकाल सगळेच जण सरासपणे क्रेडिट कार्ड वापरताना दिसतात. क्रेडिट कार्ड वापरून लहान-मोठी…

फिनटेक आणि क्रेडिट कार्ड मध्ये द्वारे मिळालेली कार्ड्स आणि नियमित क्रेडिट कार्ड्समध्ये ‘हा’ असतो फरक

Reading Time: 2 minutes सामान्यपणे ग्राहकांना क्रेडिट कार्ड बँकेकडून घ्यावेत असे बँकेकडून कॉल येत असतात.  …

टोकनायझेशन-ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी

Reading Time: 4 minutes सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावेळी यूपीआयचा…

Credit Card : ‘हे’ आहेत क्रेडिट कार्डचे नवे ग्राहकाभिमुख नियम

Reading Time: 3 minutes New Credit Card rules and relgulation क्रेडिट कार्ड ही काळाची गरज असली…

Credit Card Statement: या ९ प्रसंगांमध्ये क्रेडिट कार्ड स्टेटमेंट जतन करा

Reading Time: 3 minutes कित्येकजण आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) उघडूनही बघत नाहीत, जतन करणं तर दूरचीच गोष्ट. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्याने आधीसारखं एखाद्या बिलाची प्रिंट घेऊन फाईलला लावून ठेवणे वगैरे हे प्रकार तर आता कालबाह्यच झाले आहेत. क्रेडिट कार्डबद्दल मात्र अर्थतज्ज्ञ असं सांगतात की, ते आपण डिजिटल स्वरूपात किमान ६० दिवस जतन करून ठेवलं पाहिजे. काय कारणं असतील ? जाणून घेऊयात. 

Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

Reading Time: 2 minutes अनेकवेळा आपल्याला  क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेता. काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.

Reading Time: 3 minutes नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार  ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: 

Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes क्रेडिट कार्ड, नको रे बाबा. ते कशाला वापरायचं? त्याचे काय फायदे आहेत (Benefits of credit card)? क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीला निमंत्रण, क्रेडिट कार्ड म्हटल्यावर साधारणपणे अशीच मतं व्यक्त केली जातात. काही अंशी हे खरं असलं तरीही, नियमितपणे बिल भरून संयमितपणे क्रेडिट कार्ड वापरणारे लोक नेहमीच त्याचे फायदे सांगत असतात. आर्थिक सल्लागार सुद्धा सणासुदीच्या दिवसात क्रेडिट कार्ड वापरणं तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी कसं हितावह ठरू शकतं हे खालील ६ मुद्द्यांमधून नेहमीच सांगत असतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.