भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- २
Reading Time: 2 minutesविकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते. आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक यादीमध्ये भारत १९ व्या तर ५९ व्या स्थानावर आहे.