भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – ‘पिडीलाईट’ची यशोगाथा (भाग २)
Reading Time: 4 minutes१९५९ मध्ये पांढऱ्या शुभ्र स्वरूपात असणाऱ्या सुगंधी गोंदाचे उत्पादन बळवंत पारेख यांनी ‘फेविकॉल’ या नावाने सुरु केले. FEVICOL या नावातील COL हा जर्मन शब्द आहे. COL चा अर्थ म्हणजे २ गोष्टी जोडणे. ‘MOVICOL’ ही जर्मन कंपनी फेविकॉल सारखेच उत्पादन पूर्वीपासून बनवत होती. या नावातून प्रेरणा घेत ‘FEVICOL’ नाव उदयास आले.