‘वापरा’वरील खर्च विरुद्ध ‘गुंतवणुकी’वरील खर्च

Reading Time: 2 minutes ‘वापरा’वरील खर्च (Spending on consumption) आणि ‘गुंतवणुकी’वरील खर्च (spending on investment) यांच्यातील फरक समजून घेताना या दोन संज्ञा नक्की काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.