Farmitra app : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी उपयुक्त “फार्मित्रा ॲप”

Reading Time: 2 minutesभारतातील आघाडीची खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी खास शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यासाठी उपयुक्त असे पहिले ‘फार्मित्रा’ हे मोबाइल ॲप्लिकेशन सादर केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यांना विमा योजनांबरोबरच शेतकामाच्या दैनंदिन गरजांसाठी पूरक माहिती आणि सल्लादेखील उपलब्ध होईल.

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutesपिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.